Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द
Heavy rainfall triggered landslides in the Karjat-Khandala ghat section: अतिवृष्टीमुळे मंकी हिल-खंडाळा हा पाच किलोमीटरचा परिसर प्रभावित झाल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Mumbai-Pune Train Cancel: मुंबईसह पुणे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.