Monsoon Research: मॉन्सूनच्या पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे होणार अधिक सोपे, संशोधनाचे काय आहेत फायदे....

How monsoon patterns are studied by scientists: ढगांच्या आत उणे १५ अंशांवर होणाऱ्या बर्फनिर्मितीच्या सूक्ष्म प्रक्रियेचा उलगडा; आयआयटीएमच्या संशोधनामुळे मॉन्सून व अतिवृष्टीचा अंदाज अधिक अचूक होण्याची शक्यता
Monsoon Patterns Decoded; Scientists Improve Rain Prediction Accuracy

Monsoon Patterns Decoded; Scientists Improve Rain Prediction Accuracy

sakal

Updated on

-प्रज्वल रामटेके

पुणे : मॉन्सूनचा पाऊस ढगांमध्ये नेमका कसा तयार होतो, या प्रक्रियेतील अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण रहस्य उलगडण्यात पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थे’च्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञांना यश आले आहे. ढगांच्या आत उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात चालणाऱ्या बर्फाच्या प्रक्रियेचा शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला असून, या नव्या संशोधनामुळे भविष्यात मॉन्सूनच्या पावसाचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com