Dr. Narendra Dabhokar Case : डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : हायकोर्टाकडून सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

Sachin Andure Gets Bail : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.शरद कळसकरला एप्रिल २०२६ मध्ये जामीन मंजूर झाला होता.
Sachin Andure Gets Bail in Dabhokar Murder Case

Sachin Andure Gets Bail in Dabhokar Murder Case

esakal

Updated on

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थिगिती देण्यात आली असून मुंबई हायकोर्टाकडून त्याला जामीनही मंजूर करण्यात आला आहे. सहआरोपी असलेल्या शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com