NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

NASA Roman Telescope Launches to Unlock Universe Secrets: हबलइतकाच व्यास, पण हजारपट जलद सर्वेक्षण; कृष्ण ऊर्जा–कृष्ण पदार्थाचा शोध घेत बाह्य ग्रहांचा वेध घेणार रोमन दुर्बीण
Nancy Grace Roman Telescope Successfully Launches to Survey the Universe and Explore Dark Matter Dark Energy and Exoplanets

Nancy Grace Roman Telescope Successfully Launches to Survey the Universe and Explore Dark Matter Dark Energy and Exoplanets

sakal

Updated on

पुणे : अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) नॅन्सी ग्रेस रोमन अवकाश दुर्बिणीचे रविवारी ‘स्पेस एक्स’च्या फाल्कन प्रक्षेपकाच्या साह्याने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. रोमन स्पेस टेलिस्कोपच्या साह्याने विश्वातील कृष्ण पदार्थ आणि कृष्ण ऊर्जा यांचे परिणाम अभ्यासताना बाह्य ग्रहमालांचाही वेध घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com