

Nasrapur Case Victim Father Statement pune bhor
esakal
Pune crime news Nasrapur : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत राजकीय नेत्यांना थेट इशारा दिला आहे. “माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.