Pune Nasarapur Case : नसरापूर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये; बाल हक्क संरक्षण समितीला दिले मोठे आदेश

Nasrapur Crime Case : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याने राज्यभर संताप उसळला. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेत कठोर शब्दांत निषेध केला.
Protesters block Pune-Bangalore highway demanding justice after brutal assault and murder of a 4-year-old girl in Nasrapur.

Protesters block Pune-Bangalore highway demanding justice after brutal assault and murder of a 4-year-old girl in Nasrapur.

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, या प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. हा खटला जलदगती न्यायालायात चालवण्याचे तसेच दोषारोप वेळेत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com