CAA, NRC बद्दल शरद पवारांचे मत पाहा UNCUT (Video)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यात आले आहे. आठ राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे प्रतिनिधी असूनही त्यांनी एनआरसीला विरोध केला आहे. रामविलास पासवान यांचीही नागरिकत्व कायद्याला विरोध आहे.

पुणे : देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून हिंसाचार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहा UNCUT 

आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यात आले आहे. आठ राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे प्रतिनिधी असूनही त्यांनी एनआरसीला विरोध केला आहे. रामविलास पासवान यांचीही नागरिकत्व कायद्याला विरोध आहे. सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका पोचविण्यात येत आहे. सरकारने कायदा आणून मुद्दाम अस्थिरता निर्माण केली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवारांवर माझा विश्वास, त्यांच्याकडे रिमोट नाही : संजय राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar clear stand about CAA and NRC