esakal | अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांचा फोटो छापल्याने गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Corporators Chaos in General meeting due to Ajit pawar Photo in PMC Buget

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू झाली. त्यानंतर प्रत्येत नगरसेवकाला अर्थसंकल्पनाची प्रत देण्यात आली. त्यात आठव्या पानावर मुख्यमंत्री आणि त्या खालोखाल विरोधीपक्ष नेते यांचा फोटो प्रसिद्ध केले आहे. त्याच वेळी पुस्तकात 
अजित पवार यांचा फोटो नवव्या पानावर प्रसिद्ध करण्यात आले. त्यातून सभागृहात गदारोळ सुरू झाला. ​

अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांचा फोटो छापल्याने गोंधळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अर्थसंकल्पाच्या पुस्तकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खालोखाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटोऐवजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावल्याने पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. सभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

सदस्यांकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियेची गांभीर्याने दखल घेत दुरुस्ती करण्याचे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमेंत रासने यांनी सर्वसधारण सभेला अर्थसंकल्प सादर केला. 

पुणे महापालिका अर्थसंकल्प : 1500 कोटी रूपयांहून अधिक अर्थिक तरतूद

पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू झाली. त्यानंतर प्रत्येत नगरसेवकाला अर्थसंकल्पनाची प्रत देण्यात आली. त्यात आठव्या पानावर मुख्यमंत्री आणि त्या खालोखाल विरोधीपक्ष नेते यांचा फोटो प्रसिद्ध केले आहे. त्याच वेळी पुस्तकात 
अजित पवार यांचा फोटो नवव्या पानावर प्रसिद्ध करण्यात आले. त्यातून सभागृहात गदारोळ सुरू झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात अठरा टक्क्यांनी वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकांनी हे राजशिष्टाचारा प्रमाणे झाले नसल्याची तीव्र निषेध केला. त्याची तातडीने दखल घेऊन फोटोच्या क्रमवारीत बदल करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. त्यानंतर सभा पूर्ववत सुरू झाली.