

Spectacular Sukhoi Flypast Highlights NDA’s 150th Passing Out Parade in Pune
sakal
पुणे: मे महिन्यातील तेजस्वी सकाळ... खेत्रपाल मैदानावर गुंजणारे ‘हम एनडीए के छात्र हैं’चे शूर स्वर... अन् ताठ मानेने आगेकूच करणाऱ्या छात्रांची शिस्तबद्ध पावले... अशा भारावलेल्या वातावरणात ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या (एनडीए) १५० व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन शनिवारी दिमाखात पार पडले.