Pune Mumbai Expressway : द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे; दिवसाला दीड लाख वाहने धावणार

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी यामुळे ‘एमएसआरडीसी’ प्रशासनाने या मार्गावर मार्गिकेची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.
pune mumbai expressway tunnel

pune mumbai expressway tunnel

sakal

Updated on

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सहा नवीन बोगदे केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) १०४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. प्रशासनाने याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारला सादर केला. एप्रिलमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com