

Nilesh Lanke Health Update dagadusheth temple pune
esakal
MP Nilesh Lanke latest health condition : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांना काल (ता.१३) संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.