सरपंच निर्मला नवलेंना मोठा धक्का, कारेगाव गणात पराभूत; किती मते पडली?

Nirmala Navale in Panchayat Samiti Election पुण्यात कारेगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या मनिषा पाचंगे यांनी निर्मला नवलेंचा पराभव केलाय.
सरपंच निर्मला नवलेंना मोठा धक्का, कारेगाव गणात पराभूत; किती मते पडली?
Updated on

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू आहे. काही ठिकाणी धक्कादायक असे निकाल लागले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळत असताना कारेगाव गणात मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पंचायत समितीच्या कारेगाव गणातून निर्मला नवले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. पण निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com