Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा मोठा निर्णय! ठाकरे गटाला पहिल्यांदाच खोचक सवाल; बंडखोरीच्या चर्चेला पूर्णविराम नाही, पण...

Omraje Nimbalkar Says Any Decision Will Be Taken After Consulting Party Workers : शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला ओमराजेंचा प्रतिप्रश्न; बंडखोरी हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत ठाकरे कुटुंबाबद्दल आदर, तर चुकीच्या मुलाखतीवर नाराजी
Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

esakal

Updated on

“रीलस्टार म्हणून हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं मी वाईट झालो का?” या प्रश्नासोबतच ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीच्या शक्यतेवरही स्पष्ट भूमिका मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना त्यांनी बंडखोरीचा मुद्दा उचलला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com