esakal | Pune Crime : महिलेशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Pune Crime : महिलेशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोबाईलवर डॉक्‍टर महिलेशी बोलताना अश्लील संभाषण केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अलंकार पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: इशान किशनचा झंजावात! केला रोहित, विराटलाही न जमलेला पराक्रम

डॉ. सतीश कळसुरे असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी ४२ वर्षीय महिला डॉक्‍टरने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कळसुरे हा महापालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे. त्याने त्याच्या सहकारी डॉक्‍टर महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

हेही वाचा: MI vs SRH : इशानच्या वादळी खेळीला ब्रेक, पण..

त्यावेळी बोलताना त्याने अश्लील संभाषण केले. तसेच डॉ. कळसुरे यांनी व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर अश्लील संदेश पाठवून महिला डॉक्‍टरची बदनामी करीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या घटनेनंतर महिलेने डॉ.कळसुरेविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

loading image
go to top