पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर बस अन् कंटेनरच्या अपघातात चालक जागीच ठार; एक जखमी

One injured and Driver Died in Bus Container accident on Pune Mumbai Expressway
One injured and Driver Died in Bus Container accident on Pune Mumbai Expressway
Updated on

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेतजवळ बौर हद्दीत रविवारी (ता.२२) पहाटे लक्झरी बसने कंटेनरला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात बसचालक जागीच ठार झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला.

पुण्यात धूम स्टाईलने सोनसाखळी चोरणारे दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात

रमेश संजय कवाडे (वय- २४, रा.माढा, सोलापूर) असे अपघातातील मृत बसचालकाचे नाव असून मौहमद सइद खान (रा.अब्दुल्ला नगर,शहाबाद, हरियाणा) हा गंभीर जखमी झाला आहे.

नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार द्रुतगती मार्गावर बौर हद्दीत किलोमीटर क्र. ७३/९२५ जवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरमध्ये (एचआर ५५ एडी ३९२८ बिघाड झाल्याने कंटेनर मार्गालगत उभा होता. याचदरम्यान अक्कलकोटहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसने (एमएच ०३ सीपी ९९०३) कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये बसचालक रमेश कवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसचा क्लिनर मौहमद सइद जखमी झाला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनो, बालभारती आणतंय तुमच्यासाठी काही खास!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com