Devendra Gavhane : पाबळचा देवेंद्र गव्हाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायकपदी

जिद्द, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर देवेंद्र गव्हाणे याने शासकीय सरळसेवा परीक्षेत यश मिळवत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदाला घातली गवसणी.
Devendra Gavhane

Devendra Gavhane

sakal

Updated on

पाबळ - जिद्द, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर पाबळ (थापेवाडी ता. शिरूर) येथील देवेंद्र गणपत गव्हाणे याने शासकीय सरळसेवा परीक्षेत यश मिळवत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक पदाला गवसणी घातली. या यशामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com