Operation Sindoor : पाकला वाटलं 48 तास युद्ध खेळू पण भारतानं 8 तासांतच लोळवलं! CDS अनिल चौहान यांनी सांगितला घटनाक्रम

CDS Anil Chauhan: सीडीएस अनिल चौहान हे मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अनेक खुलासे केले.
CDS Anil Chauhan
CDS Anil Chauhan
Updated on

CDS Anil Chauhan: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. पाकिस्तान किमान दोन दिवस भारताला झुंजवण्याच्या प्रयत्नात होता पण भारतानं ८ तासांतच त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातील दौऱ्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रत्यक्ष मोहिमेतील घडामोडी यावेळी कथन केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com