Pune News:‘नदीसुधार’च्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू;बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यानच्या ७२० मीटर अंतरास प्रारंभ, नेमकं कस असणार काम?

Pune River improvement project Details Explained: बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यानच्या नदीसुधार प्रकल्पाला सुरुवात; ७२० मीटर अंतरावर महापालिकेचे काम वेगात
Pune River Rejuvenation Enters Phase Two, Work Begins at Balewadi

Pune River Rejuvenation Enters Phase Two, Work Begins at Balewadi

Sakal

Updated on

पुणे : मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या ‘संगमवाडी ते येरवडा’ या पहिल्या टप्प्यातील नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. त्यापाठोपाठ आता ‘वाकड पूल ते सांगवी’ या दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे. यातील बालेवाडी ते कस्पटे पुलादरम्यानच्या ७२० मीटर अंतराचे काम या आठवड्यात महापालिकेने सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com