

Maharashtra Accident News Siblings Die After Two Wheeler Crash Near Nigdi Pimpri Family Takes a Decision on Organ Donation
sakal
पिंपरी: घोरावडेश्वर येथून परतणाऱ्या बहीण-भावाच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने मागून धडक दिली. या अपघातात बहीण आणि भावाचा मृत्यू झाला. ही घटना निगडीजवळील पूना गेट हॉटेलजवळ रविवारी (ता. ११) रात्री घडली.