

Pune News Family Tragedy in Pimpri Three Dead Investigation Continues Into Circumstances of Incident
sakal
पिंपरी : विषारी औषधाचा धूर घेत कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. त्यापैकी पतीचा घरातच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली, तर अत्यवस्थ असलेल्या आई व मुलीवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) उपचार सुरू होते. पण, रविवारी त्यांचा मृत्यू झाला.