Nilesh Chavan: निलेश चव्हाणच्या घरातून मुद्देमाल जप्त केला पण...; परतताना पोलिसांची मोठी पंचाईत, घाईघाईत गाडी पळवली अन्...

Nilesh Chavan News Update: निलेश चव्हाणची आज चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या घरातून दोन मोबाईल जप्त केले. मात्र यावेळेस पोलिसांसोबत एक घटना घडली आहे. याची आता चर्चा होत आहे.
Mobile phone seized from Nilesh Chavan house
Mobile phone seized from Nilesh Chavan houseESakal
Updated on

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणच्या घरावर आज पुणे पोलिसांनी छापा टाकला. तपासाच्या अनुषंगाने निलेशला सोबत घेऊन पोलीस त्याच्या घरी दाखल झाले. तपासादरम्यान पोलिसांनी महत्त्वाचा डिजिटल पुरावा जप्त केला आहे. यात दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि काही पेन ड्राइव्ह्ज सापडले. यानंतर एक वेगळीच घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com