Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांसाठी जिल्ह्यात मोठी फिल्डींग! सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडे इच्छुकांचे लॉबिंग

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष.
Sunetra Pawar and Parth Pawar

Sunetra Pawar and Parth Pawar

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत सर्व अधिकार आपल्याकडे ठेवलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वात होत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, पुणे जिल्हा परिषदेच्या १५ इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आता सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com