Prakash Ambedkar on Dharmendra Pradhan Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार; ॲड. प्रकाश आंबेडकर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचे सांगितले.
His remarks included allegations regarding the education system and support for the ongoing student movement.

His remarks included allegations regarding the education system and support for the ongoing student movement.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा पंतप्रधानांनी मागितला असा उल्लेख टाळून स्वतःहून दिला असल्याचे भासवले जात आहे. या पत्रात कुठेही स्वतःच्या अकर्तृत्वामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची खंत व्यक्त केलेली नाही. हा राजीनामा देऊन प्रधान यांनी आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com