Pune Restrictions: पुण्यात ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; १४ दिवस कलम ३७ लागू, कधीपासून आणि का? जाणून घ्या...

Pune Gathering Ban: पुण्यात २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू असून महाराष्ट्र पोलिसांनी पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारे आदेश जारी केले आहेत. जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
Pune Restrictions

Pune Restrictions

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१), ३७(२) आणि ३७(३) अंतर्गत २१ जुलै ते ३ ऑगस्ट या १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हा आदेश संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २१ जुलै रोजी मध्यरात्री १२:०१ पासून ते ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:०० पर्यंत लागू राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com