Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळयांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा विचित्र अपघात; ड्रायव्हरसह दोन जण अडकले

Pune Accident : बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांची वाहतूक किती धोकादायक असते याचं ताजं उदाहरण पुण्यातील चांदणी चौकात झालेल्या अपघातातून दिसून आलं आहे.
Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळयांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा विचित्र अपघात; ड्रायव्हरसह दोन जण अडकले
Updated on

Pune Accident : बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांची वाहतूक किती धोकादायक असते याचं ताजं उदाहरण पुण्यातील चांदणी चौकात झालेल्या अपघातातून दिसून आलं आहे. या सळया घेऊन जाणाऱ्या कंटनेरला अपघात झाल्यानं त्याखाली दोन जण अडकल्याची माहिती मिळते आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे.

Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळयांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा विचित्र अपघात; ड्रायव्हरसह दोन जण अडकले
Video: विमानातून उडी घेतली, स्वतःचा जीव वाचवला अन् चालत निघाला! विमान अपघातातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com