Pune Crime: “तू माझी नाहीस तर कोणाचीही होऊ देणार नाही,”; पुण्यात तरुणाचं धक्कादायक कृत्य, आरोपीला कर्नाटकातून अटक!

Pune Police Arrest Youth from Karnataka After Acid-Like Chemical Attack on Ex-Girlfriend : लिव्ह-इनमुळे पेटलेला सूड, तरुणीवर अॅसिडसदृश हल्ला; मध्यरात्री ताडीवाला रोडवर धक्कादायक घटना, आरोपीला कर्नाटकातून अटक करून पुढील तपास सुरू
Pune Shocker: Youth Arrested from Karnataka After Acid-Like Attack on Ex-Girlfrien

Pune Shocker: Youth Arrested from Karnataka After Acid-Like Attack on Ex-Girlfrien

esakal

Updated on

पुणे : एका तरुणाने आपल्या पूर्वप्रेमिकेवर आणि तिच्या मित्रावर अॅसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. “तू माझी नाही झालीस तर कोणाचीही होऊ देणार नाही,” अशा धमकीच्या स्वरात आरोपीने हा हल्ला केला. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगवान कारवाई करत आरोपीला कर्नाटकातून अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com