मोठी बातमी! 'राष्ट्रवादी'कडून विधानसभा लढवलेल्या माजी ZP सदस्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे; पुणे विमानतळावर खळबळ
Revolver and cartridges seized at Pune Airport : बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती.
पुणे : पुणे विमानतळावर (Pune Airport Revolver) माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे (Revolver in Bag) आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.