Pune Bomb Case: सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःहून पोलिसांसमोर; पण निघाला MR, बॉम्ब प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

CCTV Footage Man Contacts Pune Police, Denies Any Link to Bomb Case : पुणे बॉम्ब प्रकरणातील सीसीटीव्हीतील व्यक्ती पुढे; स्वतःहून पोलिसांशी संपर्क साधत सहकार्य, मात्र स्फोटक प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा
Pune Bomb Case: CCTV Man Contacts Police, Says “I’m Innocent”

Pune Bomb Case: CCTV Man Contacts Police, Says “I’m Innocent”

esakal

Updated on

पुणे - पुणे शहरातील बॉम्ब प्रकरणात तपासाला वेग आला आहे. पुणे पोलिसांनी प्रसारित केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीने स्वतः पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्या व्यक्तीने स्पष्ट केले की, व्हिडिओतील व्यक्ती मीच आहे, मात्र या बॉम्ब प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही, असे त्याने पोलिसांना फोनवर सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com