Pune news: पुण्यात बिल्डरला ६.४३ कोटींचा दंड! सुसगावात विनापरवाना रस्ते खोदाई केल्याचे उघड

Pune News Demand Grows to Recover 6.43 Crore Fine from Builder: १,७०० मीटर रस्त्याची बेकायदा खोदाई; ६.४३ कोटींचा दंड वसूल होणार का?
Susgaon Road Digging Case Pune Builder Faces 6.43 Crore Fine for Unauthorized Excavation Previous Penalty Also Reportedly Unpaid

Susgaon Road Digging Case Pune Builder Faces 6.43 Crore Fine for Unauthorized Excavation Previous Penalty Also Reportedly Unpaid

sakal

Updated on: 

पुणे : सुसगाव येथे विनापरवाना रस्ते खोदाई केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या पथ विभागाने बांधकाम व्यावसायिकाला सहा कोटी ४३ लाख ७३ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही याच व्यावसायिकाला ९५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे ही दंडाची रक्कम त्वरित वसूल करावी, अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com