Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Pune Crime News : पुण्यातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Pune Businessman Office Firing bishnoi gang

Pune Businessman Office Firing bishnoi gang

esakal

Updated on

Lawrence Bishnoi Gang Pune : पुणे शहरातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com