पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

पुण्याती वारजे भागात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तरुण तरुणी कारमध्ये अश्लील चाळे करत असल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलिसांनी तरुणी लहान असल्यानं समज देऊन सोडून दिलं आहे.
Viral Video From Pune Leads to Police Action Against Young Couple

Viral Video From Pune Leads to Police Action Against Young Couple

Esakal

Updated on

पुण्यात एका सार्वजनिक ठिकाणी कारमध्ये प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत होते. कार एका ठिकाणी थांबली असताना स्थानिकाला तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन समज दिली आणि मुलगी अल्पवयीन असल्यानं ताकीद देऊन सोडलं. आता या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video From Pune Leads to Police Action Against Young Couple
बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदारांची राजन पाटलांना वॉर्निंग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com