Pune Prohibitory Orders: पुण्यात २६ मेपासून १४ दिवस जमावबंदी; मोर्चे, मिरवणुका, शस्त्रबाळगणे व भडकावू ‘रिल्स’वर कडक निर्बंध

पुण्यात १४ दिवस जमावबंदी; मोर्चे, मिरवणुका, शस्त्र बाळगणे व भडकावू घोषणांवर कडक निर्बंध, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
Preventive Measures: 14-Day Prohibitory Orders Imposed in Pune

Preventive Measures: 14-Day Prohibitory Orders Imposed in Pune

Sakal

Updated on

पुणे : शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मोर्चे, आंदोलने आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवार (ता. २६) पासून पुढील १४ दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात सार्वजनिक शांतता व सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com