पुण्यात काल नेमकं काय घडलं? COEP तील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी जारी केलं निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी

Rahul Gandhi Chhatro Ki Goonj : कॅम्पसमध्ये नेमकं काय घडलं, याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जावं, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
Pune COEP ruckus

Pune COEP ruckus

esakal

Updated on

पुण्यात आज राहुल गांधी यांचा ‘छात्रो की गूंज’ हा कार्यक्रम होत आहे. त्यापूर्वी पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल सीओईपी परिसरात झालेल्या गोंधळामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता या प्रकरणात सीओईपीमधील काही विद्यार्थ्यांनी पुढे येत आपली बाजू मांडली आहे. कॅम्पसमध्ये नेमकं काय घडलं, याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जावं, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rahul Gandhi Highlights Women’s Rights and Freedom at Students Ki Goonj
Devendra Fadnavis on Rahul Gandhi pune event
rahul gandhi
Rahul gandhi chhatron ki goonj Event in Pune
Marathi News Esakal
www.esakal.com