Ketan Agrawal Death : लग्नाला 2 विमानं, 17 कोटींचा पॅलेस बूक केला; पण होणाऱ्या पत्नीनं लोहगडावरून ढकलून संपवलं, प्रियकरासह दोघांना अटक

Lohagad Fort Death Case Takes a Shocking Turn : केतन आणि संबंधित तरुणीचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होता.
Pune crime news Lohagad Fort death investigation

Pune crime news Lohagad Fort death investigation

esakal

Updated on

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर तरुणाच्या मृत्यूच्या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले (Ketan Agrawal Lohagad Fort case) होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून संबंधित तरुणाला दरीत ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com