

Pune Crime News
esakal
Pune Mulashi News : टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायातून सुरू असलेल्या वादातून पुण्यातील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.