Pune : भिडे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, शरीरावर धारदार शस्त्राचे वार अन् दगडाने ठेचलेलं; काय घडलं?

Pune Crime News पुण्यातील भिडे पुलाजवळ नदीपात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. तरुणाची ओळख पटली नसून त्याच्या शरीरावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसून येत आहेत.
Pune Crime Mystery

Pune Crime Mystery

Esakal

Updated on

पुण्यात भिडे पुलाजवळ नदीपात्राच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या भागात तरुणाचा दगडाने ठेचलेल्या आणि धारधार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे. Pune police investigate suspicious death near Bhide Bridge identity unknown

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com