Pune Cyber Crime

Pune Cyber Crime

Sakal

Pune Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चार जणांची ४३ लाख १७ हजारांची फसवणूक; मगरपट्टा, बोपोडीतील नागरिक जाळ्यात

Rise in Investment Scams : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुणे शहरात एका महिला आणि तीन तरुणांची मिळून एकूण ४३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
Published on

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची ४३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com