Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

How did the Pune Garware Bridge accident happen? : दारूच्या नशेत असलेल्या १९ वर्षीय तरुणाने भरधाव कार चालवत पुण्यात अपघात घडवून आणला.
Pune drink and drive bridge accident

Pune drink and drive bridge accident

esakal

Updated on

पुणे : शहरात पुन्हा एकदा ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या १९ वर्षीय तरुणाने भरधाव कार चालवत अपघात घडवून आणला. वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने कारने गरवारे पुलावरील रेलिंग तोडले आणि पुलाच्या पलीकडे जाऊन खाली (Garware Bridge car crash Pune) कोसळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com