Pune : पुण्यात उभारणार दुमजली उड्डाणपूल; महामेट्रोकडून तयारी सुरू

Pune Duplex Flyover : पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे.याचा आराखडा महामेट्रोने महापालिकेस सादर केला आहे.
Pune : पुण्यात उभारणार दुमजली उड्डाणपूल; महामेट्रोकडून तयारी सुरू
Updated on

महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या मेट्रो मार्गासोबतच पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे.याचा आराखडा महामेट्रोने महापालिकेस सादर केला आहे. पौंड रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूलाचे नियोन होते. त्यातच आता मेट्रोचंही विस्तारीकरण होणार असल्यानं दुमजली उड्डाणपूलाची तयारी केली जात आहे.

Pune : पुण्यात उभारणार दुमजली उड्डाणपूल; महामेट्रोकडून तयारी सुरू
Pune News : बांधकाम विभागाकडून २ हजार ६०० कोटी रुपयांचा महसुल गोळा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com