Pune E Bike Taxi: पुणेकरांसाठी गुड न्यूज! उबर-रॅपिडोच्या ई-बाइक टॅक्सीला वाट मोकळी? आरटीओकडे परवानगीसाठी अर्ज

Pune E Bike Taxi Uber Rapido Seek RTO Approval: पुण्यात ई-बाइक टॅक्सी सेवेला गती; उबर-रॅपिडोच्या अर्जावर आरटीओचे विशेष पथक सुरक्षा, तांत्रिक तपासणी आणि धोरणपालनाची छाननी करणार
Pune E Bike Taxi News Uber Rapido Applications Reach RTO With Final Approval to Come From State Transport Authority

Pune E Bike Taxi News Uber Rapido Applications Reach RTO With Final Approval to Come From State Transport Authority

sakal

Updated on

पुणे: परिवहन विभागाने ॲप-आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी नवी ‘ॲग्रीगेटर पॉलिसी’ लागू केल्यानंतर, आता पुण्यात ‘ई-बाइक टॅक्सी’ सेवा सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. उबर आणि रॅपिडो या ऑनलाईन प्रवासी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी पुण्यात ई-बाइक टॅक्सी सुरू करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अधिकृत परवानगी मागितली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com