पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Pune Andekar Gang Firing पुण्यात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. भरदिवसा आंदेकर टोळीकडून अक्षय म्हस्के याची हत्या करण्यात आलीय.
Pune Crime Shock Andekar Gang Accused in Another Murder

Pune Crime Shock Andekar Gang Accused in Another Murder

Esakal

Updated on

पुण्यात पुन्हा एकदा आंदेकर खून प्रकरणात एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. भरदिवसा बिबवेवाडी इथं आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळी झाडून हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात आंदेकर टोळीकडून एक दोन नव्हे तर तिघांची हत्या करण्यात आलीय. यात आंदेकरांच्या नातवाचाही समावेश आहे. वनराज आंदेकरची हत्या १ सप्टेंबर २०२४ रोजी झाली होती. त्यानंतर आतापर्यंत आयुष कोमकर, गणेश काळे आणि आता अक्षय म्हस्के याची हत्या झालीय. Gang war in Pune refuses to stop Andekar gang linked violence raises concern

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com