Jambhulwadi Incident
esakal
पुणे : पुणे-कोल्हापूर महामार्गावर (Pune Kolhapur Highway) एक गंभीर घटना घडली. ऑइलने भरलेल्या (MH05AM1940) या टँकरने जांभुळवाडी परिसरात (Jambhulwadi Incident) अचानक पेट घेतला. पेट्रोल-डिझेल अथवा तेल यांसारख्या ज्वलनशील द्रव्यांनी भरलेल्या वाहनाला आग लागल्याने काही काळ महामार्गावरील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.