Pune Land Dispute: पुण्यातील जमीनमालकांचा ६३ वर्षांचा लढा! उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; नेमकं काय आहे प्रकरण?

Bombay High Court Orders Action in 63 Year Pune Property Dispute: पुण्यातील जमीनमालक आणि त्यांच्या वारसांना मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी तब्बल ६३ वर्षे कायदेशीर लढा द्यावा लागला आहे.
Bombay High Court Pune Land Case After 63 Years of Legal Battle Court Orders Action on Possession and Imposes One Lakh Rupee Costs

Bombay High Court Pune Land Case After 63 Years of Legal Battle Court Orders Action on Possession and Imposes One Lakh Rupee Costs

sakal

Updated on: 

मुंबई : ‘न्यायालयातून अनुकूल निकाल मिळवणे ही लढाईची अर्धीच बाजू असून, निकालाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना पक्षकारांना प्रक्रियात्मक अडथळ्यांचा सामना करावा लागतो,’ असे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच पुण्यातील जमीनमालक आणि त्यांच्या वारसांना मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी ६३ वर्षांपासून कायदेशीर लढा द्यावा लागणे हे प्रकरण याचे ठळक उदाहरण असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि अशा प्रकरणात तृतीय पक्षाकडून अंमलबजावणीत अडथळे आणण्याच्या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com