Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

Disciplinary Action Against officials in land survey case: पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार: ४६ अधिकारी दोषी, पदोन्नती थांबविण्याचे आदेश
Major Crackdown in Haveli Survey Case: 46 Officers Held Responsible

Major Crackdown in Haveli Survey Case: 46 Officers Held Responsible

sakal

Updated on

पुणे: महसूल संहिता अधिनियमातील कलम १५५ च्या अधिकारांचा गैरवापर हे प्रकरण ताजे असताना आता जमीन मोजणीतील गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामध्ये हवेलीचे तत्कालीन उप अधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासह तब्बल ४६ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले असून, त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस भूमी अभिलेख विभागाने राज्य शासनाला केली आहे. तर ४६ जणांपैकी काही जणांची बदली झाली असली त्यातील २८ जण हवेलीत कार्यरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com