Pune : बिबट्या हल्ला करतो, नरडीचा घोट घेतो; शेतकऱ्यांवर गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे घालण्याची वेळ

पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्याची भीती असल्यानं शेतकरी गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे घालून शेतात कामासाठी जात आहेत. बिबट्या हल्ल्यानंतर नरडीचा घोट घेते असल्यानं असं करण्याची वेळ आल्याचं नागरिकांनी म्हटलंय.
Leopard Terror in Pune Farmers Use Spiked Iron Collars to Prevent Deadly Neck Attacks

Leopard Terror in Pune Farmers Use Spiked Iron Collars to Prevent Deadly Neck Attacks

Esakal

Updated on

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांची संख्या वाढली असून अनेक भागात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. यातच काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. यानंतर खबरदारी म्हणून नागरिकांनी आता गळ्यात खिळे असलेले पट्टे घालण्याचा पर्याय निवडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com