Pune Leopard News
esakal
Leopard spotted in Pune: पुण्याच्या पाषाण भागातील सुतारवाडीत बिबट्यात दिसून आल्याची माहिती आहे. हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच याठिकाणी वनविभागाची टीम दाखल झाली असून बिबट्याचा शोध घेतला जातो आहे.