Pune Tiger Viral Photo : जुन्नरमध्ये बिबट्यापाठोपाठ आता वाघाचीही दहशत? सोशल मीडियावर व्हायरल फोटोबाबत वन विभागाने दिले स्पष्टीकरण

Forest Department Clarification : हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार करण्यात आला होता.फोटो शेअर करणारे दत्तात्रय विनायक मिंडे यांनीही हे मान्य केलं.वन विभागाने नागरिकांना अफवा पसरवू नये आणि माहिती पडताळून पाहण्याचं आवाहन केलं.
AI-generated tiger photo from Junnar village went viral on social media; Forest Department confirms it’s fake and urges citizens to verify before sharing.

AI-generated tiger photo from Junnar village went viral on social media; Forest Department confirms it’s fake and urges citizens to verify before sharing.

esakal

Updated on

Summary

  1. जुन्नर तालुक्यात वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  2. नागरिकांमध्ये या फोटोनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं.

  3. वन विभागाने चौकशीत हा फोटो बनावट असल्याचं स्पष्ट केलं.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक दहशतीत असतानाच मंगरूळ येथील शेतात वाघ दिसल्याचा एक फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणखीनच वाढली. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणीी काही नागरिकांनी वन विभागाकडे केली होती मात्र हा फोटो खोटा असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत एक निवेदन जारी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com