BJP Candidates Clear Way After Opposition Steps Aside

BJP Candidates Clear Way After Opposition Steps Aside

Esakal

पुण्यात महापौर-उपमहापौर बिनविरोध; भाजपच्या विनंतीला मान देत काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली माघार

Pune Mayor Election : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नागपुरे यांच्या महापौर पदाचा तर, वाडेकर यांचा उपमहापौर पदाचा मार्ग मोकळा झाला.
Published on

Pune Mayor and Deputy Mayor Elected Unoppose पुणे, ता. ९ : भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची पुण्याच्या महापौर पदी, तर भाजप - रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौर पदी सोमवारी विनबिरोध निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नागपुरे यांच्या महापौर पदाचा तर, वाडेकर यांचा उपमहापौर पदाचा मार्ग मोकळा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com