

PCMC Waste Depot Accident
esakal
8 Dead and 14 Rescued as Illegal Administrative Structure Collapses at PCMC Waste Depot
पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडल्याने इमारत कोसळली होती. इमारतीखाली अडकलेल्या २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका झाली असून दुर्दैवाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरु आहे.