
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरने तब्बल २० वाहनांना धडक दिली. या अपघात ४ जणांचा मृत्यू झाला तर १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. तर चार ते पाच गाड्यांचा चुराडा झाला आहे.